
शहरातील ट्रॅफिकसमस्या आणि अनियोजित रस्ते

आर्थिक नियंत्रण प्रणाली
PMRDA अंतर्गत 33 TP Schemes मंजूर झाल्या असून त्यापैकी फक्त काहीच TP Schemes प्रत्यक्षात दिसतात. या TP Schemes वर्षानुवर्षे रखडलेल्या आहेत व त्या कधी पूर्ण होतील यांची शाश्वती काही सरकार देत नाही. म्हणून ‘एम. एस. डी. ए. (MSDA)’ ने मागणी केली आहे की TP Schemes ना RERA लागू करा व कालावधी ठरवून द्या.






