
महापालिकेतील आणि PMRDA मध्ये छोट्या कंत्राटदारवर होणारा अन्याय

शहरातील ट्रॅफिकसमस्या आणि अनियोजित रस्ते
PMRDA ने अनेक वर्षांपूर्वी शहरातले तसेच गावागावातले डीपी रोड फायनल केले आहेत. परंतु काही लोकांच्या हरकती असल्यामुळे ते रोड पूर्ण झाले नाहीत. यावर उपाय म्हणून ‘एम. एस. डी. ए. (MSDA)’ ने ‘पार्ट डीपी मंजूर करावा’ असे निवेदन शासनाला दिले आहे. ‘एम. एस. डी. ए. (MSDA)’ ने दिलेल्या निवेदनानुसार जर काम झाले तर समान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यास मदत होईल.






