
PMRDA च्या TP Schemes ला RERA लागू करणे
शासन दरवर्षी आर्थिक बजेट काढते व हे बजेट प्रदेशाच्या विकासासाठी असते. परंतु वास्तवामध्ये असे दिसते की कोट्यवधी रुपयांचा खर्च हा कुठे केला समजत नाही.
यावर उपाय म्हणून ‘एम. एस. डी. ए. (MSDA)’ ने ‘आर्थिक नियंत्रण प्रणाली’ तयार केली ज्यामुळे शासनाने केलेला खर्च हा सर्वसामान्य नांगरिकांपर्यंत पोहचवावे व विकासकामसाठी योग्य खर्च होऊन त्या खर्चावर नियंत्रण ठेवले जाईल.






