
श्री. मिलिंद पाटील यांची मुलाखत

FSI समस्या आणि शेतकऱ्यांच्या जमिनी
एम. एस. डी. ए.’ ची स्थापना ‘9 जुलै 2019′ रोजी ‘पुणे’ येथे झाली. स्थापना झाल्यापासून संघटनेने सामान्य माणूस व व्यावसायिकांच्या अनेक अडचणी दूर केल्या आणि अन्यायकारक नियमांविरुद्ध आवाज उठवला. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये विकसकांना महत्त्वाचे स्थान आहे म्हणून ‘विकासक टिकला तरच देश विकसित होईल’ याच संकल्पनेला मध्यवर्ती ठेवून ‘एम. एस. डी. ए.’ कार्य करत आहे






