
तुकडाबंदी कायद्यामध्ये सुधारणा करणे
पुणे व परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या रस्ते, एम. आइ. डी. सी., शासनाचे वेगवेगळे प्रकल्प यांसाठी संपादित केल्या आहेत. परंतु या भूसंपादनामुळे शेतकरी, कष्टकरी व सामान्य नागरिकांना अनेक समस्या उद्भवत आहेत. ‘एम. एस. डी. ए. (MSDA)’ ने शेतकरी, कष्टकरी व सामान्य नारिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच या भूसंपादन कायद्यामध्ये काळसुसंगत बदल घडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.






