Activities

संघटनेने हाती घेतलेले विविध क्षेत्रातील महत्वाची कामे
Ø महसूल
Ø आयकर विभाग
Ø आय जी आर   (नोंदणी व मुद्रांक विभाग ) Ø रेरा कायदा
Ø सहकारी बँक

ही संघटना विकासकांप्रमाणे या क्षेत्रातील इतर महत्वपूर्ण घटक,पदाधिकारी व कामगारांच्या उत्कर्ष आणि आपापसातील हितसंबंदासाठी सदैव कार्यरत राहील.

संघटनेच्या माध्यमातून नगरपालिका / महानगरपालिका, महाराष्ट्रशासन, केंद्रसरकार व विविध सामाजिक संस्थांतर्फे लाभ व अनुदानाच्या योजना यांची योग्य माहिती वेळोवेळी सभासदांना देऊन त्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्यात येईल.