शेतकऱ्यांसाठी तुकडेबंदीत सूट द्या; बायोमेट्रिक हजेरी सुरू करा!
15/11/202520 कोटी टर्नओव्हरची अट अन्यायकारक; मोनोपोली तोडा!
15/11/2025प्रमुख समस्या:
- या लढ्यासाठी लहान आणि मध्यम स्वरूपाच्या कंत्राटदारांची एक अधिकृत संघटना तयार व्हावी असा सर्वांचा मनोदय होता.
- एम एस डी ए (MSDA) अर्थात मिडीयम अँड स्मॉल डेव्हलपर्स असोसिएशन या नावाने संघटना अस्तित्वात आली.
- या लढ्यासाठी लहान आणि मध्यम स्वरूपाच्या कंत्राटदारांची एक अधिकृत संघटना तयार व्हावी असा सर्वांचा मनोदय होता.
- मिलिंद पाटील साहेबांनी संपूर्ण राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था (महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद) तसेच सरकारच्या डेव्हलपमेंट ऑथॉरिटी (जसे PMRDA, टाऊन प्लॅनिंग) या सगळ्यांमध्ये होत असलेल्या अन्यायाविरुद्ध एक कृती आराखडा तयार केला.
- सुरुवातीला पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका असे संयुक्तपणे एक पायलट प्रोजेक्ट सुरू करावे असे ठरवले.
- प्रस्थापित दमनकारी सिस्टीमविरुद्ध उचललेल्या या पावलाला प्रखर विरोध होणार हे उघड होते, ज्यामुळे अतिशय मोठे राजकीय पाठबळ लागणार होते.
- मिलिंद पाटील साहेबांच्या समोर एकच नाव आले, ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरदचंद्र पवार साहेब.
- ठरवलेल्या सर्व गोष्टींचे प्रेसेंटेशन मिलिंद पाटील साहेबांनी पवार साहेबांना दिले.
- सखोल चर्चेनंतर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार साहेब) पक्षाची अधिकृत संघटना म्हणून एम एस डी एने काम करावे असा आशीर्वाद पवार साहेबांनी दिला.
- लोकांचा पाठिंबा आणि पवार साहेबांचा आशीर्वाद यावर एम एस डी ए महाराष्ट्रात एक मूलभूत अशी प्रशासकीय क्रांती घडवून आणणार आहे.
- कोणत्याही अन्यायाविरुद्ध आवाज न उठवणे म्हणजेच आपल्या मृत्यूची सुरुवात आहे.
- अमेरिकन विचारवंत मार्टिन ल्युथर किंग म्हणतात, "तुम्ही उडू शकत नसाल तर पळा; पळू शकत नसाल तर चाला; चालू शकत नसाल तर रांगा; पण काहीही करून पुढे जात रहा". आपण हाच संदेश अंमलात आणूया.

MSDA चा जन्म आणि प्रशासकीय क्रांतीची हाक
AV MSDA The Administrative Revolution:
जगात कुठेही कोणत्याही व्यक्तीबरोबर झालेल्या अन्यायाबाबत तीव्र सहवेदना बाळगणे हीच कोणत्याही क्रांतीकारकाची सर्वोत्तम ओळख आहे. आपल्या आजूबाजूला होत असलेला अन्याय हा जगात अन्यत्र कुठेही होणारच आहे याची जाणीव हीच जिवंत मनाची साक्ष आहे. या अन्यायाचे निवारण करणे ही आपली स्वतःची जबाबदारी आहे हे जो मानतो तो खरा माणूस.
समस्या आणि संघटनेची गरज
-
महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगत राज्य आहे आणि बांधकाम व रिअल इस्टेट क्षेत्रात सर्वात मोठी संधी आहे. परंतु सध्याचे महाराष्ट्र शासन ही गोष्ट गांभीर्याने घेत नाही.
-
अनेक चुकीच्या पॉलिसीज आणि टॅक्सेस लावून आजवर शासनाने बांधकाम व्यावसायिकांवर प्रचंड अन्याय केलेला आहे.
-
हा अन्याय केवळ बांधकाम व्यावसायिकांवर नाही, तर ज्यांच्या जमिनी अधिग्रहित केलेल्या आहेत परंतु मोबदला मिळाला नाही अशा शेतकऱ्यांवर देखील होत आहे.
प्रमुख समस्या:
-
महापालिका स्तरावर: टीडीआरचे संशयास्पद वाटप, जमीन मालकांना वर्षानुवर्षे न मिळणारा मोबदला , अडकून राहिलेली DP रोडची कामे, ट्रॅफिकची भयंकर समस्या, कंत्राटदारांकडून चालवले जाणारे सिंडिकेट आणि त्यातून भरडले जाणारे सामान्य जन.
-
PMRDA स्तरावर: सर्व योजना अतिशय धीम्या गतीने चालतात , त्यांना रेरा कायदा लागू करणे आवश्यक आहे. DP रोडवर लवकरात लवकर मार्किंग होऊन जॉईन मेजरमेंट शीट तयार करणे महत्त्वाचे आहे. ताब्यात घेतलेल्या जागांना मोबदला लवकरात लवकर मिळणे अत्यावश्यक आहे. मूलभूत सुविधांची खूप मोठी वानवा आहे. ताब्यात घेतलेल्या जमिनींना नक्की किती एफएसआय (FSI) दिला जाणार आहे याबाबत अनागोंदी आहे. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेत लहान ठेकेदारांवर खूप अन्याय होत असतो. DP प्लॅनवरील हरकती मिटवून ज्यांच्या हरकती नाहीत त्यांना पार्ट डीपी फायनल करणे व्यवहार्य आहे.
M.S.D.A. ची स्थापना
-
या लढ्यासाठी लहान आणि मध्यम स्वरूपाच्या कंत्राटदारांची एक अधिकृत संघटना तयार व्हावी असा सर्वांचा मनोदय होता.
-
एम एस डी ए (MSDA) अर्थात मिडीयम अँड स्मॉल डेव्हलपर्स असोसिएशन या नावाने संघटना अस्तित्वात आली.
-
बांधकाम व्यावसायिकांवर होणाऱ्या अन्यायावरील प्रत्येक मुद्द्यावरची उपाय योजना आधी मिलिंद पाटील साहेबांनी स्वतः तयार केली.
कृती आराखडा आणि राजकीय पाठबळ
-
मिलिंद पाटील साहेबांनी संपूर्ण राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था (महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद) तसेच सरकारच्या डेव्हलपमेंट ऑथॉरिटी (जसे PMRDA, टाऊन प्लॅनिंग) या सगळ्यांमध्ये होत असलेल्या अन्यायाविरुद्ध एक कृती आराखडा तयार केला.
-
सुरुवातीला पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका असे संयुक्तपणे एक पायलट प्रोजेक्ट सुरू करावे असे ठरवले.
-
प्रस्थापित दमनकारी सिस्टीमविरुद्ध उचललेल्या या पावलाला प्रखर विरोध होणार हे उघड होते, ज्यामुळे अतिशय मोठे राजकीय पाठबळ लागणार होते.
-
मिलिंद पाटील साहेबांच्या समोर एकच नाव आले, ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरदचंद्र पवार साहेब.
-
ठरवलेल्या सर्व गोष्टींचे प्रेसेंटेशन मिलिंद पाटील साहेबांनी पवार साहेबांना दिले.
-
सखोल चर्चेनंतर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार साहेब) पक्षाची अधिकृत संघटना म्हणून एम एस डी एने काम करावे असा आशीर्वाद पवार साहेबांनी दिला.
प्रशासकीय क्रांतीचा निर्धार
-
लोकांचा पाठिंबा आणि पवार साहेबांचा आशीर्वाद यावर एम एस डी ए महाराष्ट्रात एक मूलभूत अशी प्रशासकीय क्रांती घडवून आणणार आहे.
-
कोणत्याही अन्यायाविरुद्ध आवाज न उठवणे म्हणजेच आपल्या मृत्यूची सुरुवात आहे.
-
अमेरिकन विचारवंत मार्टिन ल्युथर किंग म्हणतात, "तुम्ही उडू शकत नसाल तर पळा; पळू शकत नसाल तर चाला; चालू शकत नसाल तर रांगा; पण काहीही करून पुढे जात रहा". आपण हाच संदेश अंमलात आणूया.
MSDA चा जन्म आणि प्रशासकीय क्रांतीची हाक



