27,000 एकर जमीन संपादित, पण 2016 पासून एकाही स्कीममध्ये काम नाही!PMRDA च्या 33 TP Schemes ना RERA लागू करा! MSDA ची मोठी मागणी: शेतकऱ्यांना वेळेत प्लॉट द्या
२० वर्षांचा विलंब आणि ‘TDR’ चा घोळ!ट्रॅफिक जामचा गुंता सोडवा: DP/TP रोड मार्किंग आणि मोबदला 48 तासात देण्याची MSDA ची आक्रमक मागणी