MSDA India

अन्याय थांबवण्यासाठी आता MSDA Mobile App!
बांधकाम, शेतकरी आणि जनतेच्या हितासाठी MSDA ची प्रशासकीय क्रांती! श्री. शरदचंद्र पवार साहेबांच्या हस्ते Mobile App चे उद्घाटन
TDR चा घोळ आणि मोबदल्याची 20 वर्षांची प्रतीक्षा थांबवा! MSDA ची आक्रमक मागणी: DP रोड मार्किंग 1 वर्षात, TDR 48 तासात आणि कॅशऐवजी ‘क्रेडिट नोट’ देऊन प्रशासकीय क्रांती सुरू करा!
ट्रॅफिक आणि भ्रष्टाचार: रखडलेले DP रोड त्वरित खुले करा! TDR/कॅश मोबदल्यात ‘क्रेडिट नोट सिस्टीम’ लागू करण्याची MSDA ची मागणी